एकदा एका गरिब लहान मुलाला त्याच्या लहान बहीणीच्या आजारपणासाठी
काही पैशाची गरज असते. तो तिच्यासाठी ४ आठवडे देवाची प्रार्थना करतो पण त्याला पैसे काही मिळतच नाहीत.
मग तो देवाला पत्र लिहायचे ठरवतो.आणी तो देवाला पत्राद्वारे पैशाची मागणी करतो.ते पत्र जेव्हा पोस्टात जाते तिथे पोस्टमन त्या पत्रावरचा पत्ता देवबाप्पा असा बघतो व शेवटी विचार करुन तो ते पत्र पंतप्रधानांना पाठवतो.
पंतप्रधान ते पत्र वाचतात आणी आपल्या सहाय्यकाला त्या मुलाला ५० ऐवजी २० रुपयाची मनीऑर्डर करायला सांगतात.(५०रुपये लहान मुलाला जास्त होतील असा विचार करुन)
८ दिवसात त्या मुलाला ती मनीऑर्डर मिळते व धन्यवाद देण्यासाठी तो देवाला पत्र लिहितो
देवबाप्पा मी तुला ५०रुपये मागितले होते ते पाठवलेस त्याबद्दल आभारी पण मग पंतप्रधान कार्यालयातुन कशाला पाठवलेस रे??
त्या भ्रष्टाचार्याँनी त्यातले ३०रुपये काढुन घेतले आहेत रे..........

No comments:
Post a Comment