आपण जसे जसे मोठे होतो तेव्हा आपण कसाविचार करतो..
६ वर्षांचे असताना : आईला सगळ काही माहित आहे...
८ वर्षांचे असताना : आईला बराच काही माहित आहे...
... १२ वर्षांचे असताना : आईला बरच काही माहित नाही :(
१४ वर्षाचे असताना : आईला काहीच माहितनाही...
१६ वर्षाचे असताना : काय रे हे आईला खरच काहीच माहित नाही..
१८ वर्षांचे असताना : आई किती जुन्या विचारणाची आहे...:((
२५ वर्षांचे असताना : आईला जरा तरी माहित आहे...
३५ वर्षांचे असताना : हे काम करण्या आधी आईला एकदा विचारला तर बर होईल...
४५ वर्षांचे असताना : आईला विचारलच पाहिजे काय करू ते...
७५ वर्षाचे असताना : आई इथे असती तर खूप बर झाल असत..

No comments:
Post a Comment