Friday, 13 January 2012

चूक.....................

चूक आपली आहे हे जर आपल्याला माहित असेल, आणि
ती चूक समोरच्या व्यक्तीला"आपण"केली आहे हे माहित असूनही
त्या चुकीचा त्रास ती व्यक्ती शांत राहून निमुटपणे सहन करत असेल,
.
.
तर त्या व्यक्तीची तीच शांतता तुम्हाला सुखाने जगू देत नाही.

"आवडत्या व्यक्तीच्या शब्दांनी जे घाव होतात,जी जखम होते.....त्या जखमे वर शब्दांनीच औषध लावता येते,
पण त्याच व्यक्तीचा अबोलपणा,शांतते मुळे जे घाव होतात,जी जखम होते......त्या वर औषध लावता येत नाही
....कारण जखम कुठे झालीय तेच हेच कळत नाही."

"शांतता हि शब्दांपेक्षा जास्त त्रासदायक असते."
.
.
"शांततेचा आवाज कानतळया बसण्या एवढा मोठा असतो"

No comments:

Post a Comment