Friday, 11 January 2013

कुठल्‍याही ख-या प्रेम करणा-याला त्‍याच मनासारख प्रेम का मिळत नाही......... ♥♥♥


आज खुप दिवसांनी ती दिसली, तिला बघुन असे वाटले जसे ती माझ्याशी जन्‍मभरासाठीच रुसली. जनु गुलाब या फुलाचे प्रेमींसाठी महत्‍वच मेले, जेव्‍हा तीने माझ्याकडे बघुन न बघीतल्‍या सारखे केले. मित्रानसमोर चेह-यावर खोटे हासु आनुण हसत राहीलो, ती बघेन या आशेने मागुण तीच्‍याचकडे बघत राहीलो. शेवटी ती नजरेआड झाली मन दुखावल आणि निराश झालो, ओल्‍या पापन्‍या घेऊन घाई-घाईने घरी आलो. स्‍लॅमबुक मधुन तिचा जुना नंबर शोधला, बंद असतांनाही मुद्दाम फिरवला. "नंबर मोजुद नही हे" अस उत्‍तर मिळत होत, उत्‍तर एकतांना मात्र माझ हृदय रळत होत. तीला भेटण्‍याची प्रत्‍येक आशाच मेली, नंतर मग नशिबालाच दोष दीली, कि आपल्‍याच जिवनात का असे प्रसंग घडतात, आपण त्‍यांच्‍यावर कितीही जिऊ ओतला तरी, का अस एकट्या अर्ध्‍यावर सोडुन जातात. मन विचार करत असत उत्‍तर मात्र का सापडत नाही, कूठल्‍याही ख-या प्रेम करणा-याला त्‍याच मनासारख प्रेम का मिळत नाही. कुठल्‍याही ख-या प्रेम करणा-याला त्‍याच मनासारख प्रेम का मिळत नाही......... ♥♥♥

No comments:

Post a Comment