असं ही प्रेम असतं..............
आहे एक वेडी मुलगी खूप छान मैत्रीण आहे त्याची
एवढी चांगली मैत्री कि तिच्यासाठी तो खूप खास मित्र होता
दोघं एकमेकांना कधीच भेटले न्हवते
कधी एकेमाना बघितलं सुधा न्हवतं
मैत्री झाली ती पण इंटरनेट वर
पण दोघांची मैत्री वेगळीच होती
सर्व सुख दुखाच्या गोष्टी एकमेकांशी वाटून घेत होते
तिला तर त्याचाशी एक दिवस पण नाही बोललं तर कर्माय्चाच नाही
रोज बोलायची त्याच्याबरोबर न चुकता
त्याला हि तिच्याशी बोलायला खूप आवडायचं
पण तिला जास्तच कारण तिच्यासाठी तो जीवनात खूप खास होता
तिला तो खूप आवडायला लागला होता
खूप काळजी करायची त्याची, तो ही करायचा
पण ती खूपच जास्त, त्याच्यावर प्रेम कधी झालं हे तिला कळलंच नाही
खूप प्रेम करायला लागली होती, त्याच्याशिवाय तिला कर्मातच न्हवतं आता
पण ती आपल्या मनातला कधीच नाही बोलली आणि मनातच ठेवून दिलं
त्याला पण ती आवडायची पण त्याने ही कधी तिला आपल्या मनातलं सांगितलं न्हवतं
त्याला तिच्या मनात आपल्या बद्दल प्रेम आहे हे तिच्या बोलण्यावरून आणि स्वभावावरून दिसून येत होतं
दोघांचं ही एकमेकांवर जीवाफाड प्रेम होतं पण पाहिलं कोण बोलणार ह्याची वाट बगत होते
शेवटी त्यानेच ठरवलं तिला सर्व काही सांगायचच
तिला म्हणाला, का ग तुझ्या मनात नक्की काय चालाय सांगशील का मला?
ती म्हणते काहीच नाही कुठे काय तुला काय दिसतंय तूच संग ना?
हीच वेळ चांगली होती तिला सांगायला, तेव्हा तो तिला म्हणतो
मन तुझं माझ्यात गुंतलं
नकळत तुझं माझ्यावर प्रेम झालं
हृदय तुझं माझ्यासाठीच धडकतं
मन तुझं माझ्या आठवणीत रडतं
न बघताच माझ्यावर प्रेम करायला लागलीस
सुंदर चेहरा न्हवे तर मनाच्या सुंदरतेला पसंदी दिलीस
खरं प्रेम काय असतं ह्याचं अर्थ सांगून गेलीस
मन माझं हिरावून न्हेलस, तेव्हा कळलं माझं मन माझं राहीलच न्हवतं
ते तर कधीच तिचं तुझं झालं होतं
आता तर फक्त तूच हवी आहेस आयुष्यात
खूप प्रेम करतो ग तुझ्यावर
अर्धांगिनी बनशील का माझी
साथ देशील का माझी
ह्याच जन्मी न्हवे तर साथ जन्मी तूच अर्धांगिनी म्हणून हवी आहेस
हे ऐकून ती म्हणते,
किती रे उशीर केलास सांगायला
पण नशीब तू माझ्या मनातलं जान्ल्स
आणि माझ्या प्रेमाला ओळखलस
नाहीतर माझं प्रेम अबोलच राहिलं असतं
तुझ्याविना तर माझं आयुष्य अधुरच होतं
मला पण तुझीच साथ हवी आहे ह्याच जन्मी न्हवे तर साथ जन्मी
तुझीच अर्धांगिनी बनून येयचा आहे आणि तुझा संसाराला प्रेमाने फुलवून द्यायचा आहे.
-:-हे दिवस पण जातील ,आणि राहतील त्या फक्त आठवणी

No comments:
Post a Comment