एक मुलगा तिच्या GF |
च्या रोजच्या SMS |
( I LOVE YOU ,I MISS YOU ) ने |
त्रासला होता . |
एके दिवशी तो एक SMS RECIVE |
करतो पण न वाचताच झोपतो...... |
दुसर्या दिवशी त्या मुलीच्या आईचा त्याला फोन |
येतो ...♥♥♥ |
कि काल रात्री तिची मुलगी कार |
अपघातात मरण पावली .... |
..तो गोंधळतो आणि |
तो मुलगा फोन मधील SMS |
वाचतो....."DEAR PLEASE तुझ्या घरासमोर |
ये ,माझा अपघात |
झाला आहे........ |
♥♥♥ आणि मला तुला शेवटचा पहायचा आहे ....PLEASE ..." |
पण तो कमनशिबी मुलगा |
तिच्या प्रेमाला कायमचा मुकतो.............♥♥♥ |
यावरून मला तुम्हाला एवढाच |
सांगावेसे |
वाटते कि |
आपल्या जवळच्या , |
आपल्यावर प्रेम |
करणाऱ्या व्यक्तीला कधीही IGNORE करू नका..... |
कारण ती व्यक्ती आपल्यावर |
मनापासून |
प्रेम करत |
असते.........♥♥♥ |
Thursday, 12 September 2013
एक हृदयस्पर्शी प्रेमकथा ♥♥♥
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment